उत्पत्ती 41:24 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 बारीक कणसांनी ती चांगली सात कणसे गिळून टाकली. ही माझी स्वप्ने मी माझ्या जादुगारांना सांगितली. परंतु त्यांच्यातील कोणालाही त्यांचा उलगडा करून सांगता आले नाही.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 आणि त्या सात खुरटलेल्या कणसांनी ती सात चांगली कणसे गिळून टाकली. मी हे जोतिष्यांना सांगितले, पण ते मला उलगडून सांगणारा कोणी नव्हता.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 या अशक्त कणसांनी ती भरदार कणसे गिळून टाकली. मी हे सर्व माझ्या ज्योतिष्यांना सांगितले, परंतु त्यातील एकालाही स्वप्नांचा अर्थ सांगता आला नाही.” Viz kapitola |