उत्पत्ती 41:21 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 तरीही त्या दुबळ्या व कुरुपच राहिल्या, त्यांच्याकडे पाहिल्यावर त्यांनी त्या सात गाई गिळून टाकल्या असे वाटत नव्हते, त्या पूर्वीप्रमानेच कुरुप व दुबळ्या दिसत होत्या मग मी जागा झालो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 त्यांनी त्यांना खाऊन टाकले तेव्हा त्या त्यांच्या पोटात गेल्या असे मुळीच दिसेना; पूर्वीप्रमाणेच त्या कुरूप राहिल्या. मग मी जागा झालो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 असे असूनही त्यांनी त्या सात धष्टपुष्ट गाई कशा खाल्ल्या हे समजू शकले नाही; पण धष्टपुष्ट गाईंना खाऊन टाकल्यानंतरही त्या अशक्त गाई अशक्तच राहिल्या आणि मग मी जागा झालो. Viz kapitola |