उत्पत्ती 41:11 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 तेव्हा तुरुंगात असताना एकाच रात्री मला व त्याला, आम्हा दोघांना स्वप्ने पडली. आम्हांला लागू होतील अशी निरनिराळी स्वप्ने आम्हांला पडली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 तेव्हा एकाच रात्री आम्हा दोघांना, मला व त्याला लागू पडतील अशा अर्थाची स्वप्ने पडली; Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 त्यावेळी प्रमुख रोटी भाजणार्याला आणि मला एकाच रात्री स्वप्ने पडली, दोन्ही स्वप्नांचा अर्थ वेगळा होता. Viz kapitola |