Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 40:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 ते त्यास म्हणाले, “आम्हा दोघांनाही रात्री स्वप्ने पडली, परंतु त्यांचा अर्थ सांगणारा कोणी नाही.” योसेफ त्यांना म्हणाला, “स्वप्नांचा अर्थ सांगणे देवाकडे नाही काय? कृपया, आपापले स्वप्न मला सांगा.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 ते त्याला म्हणाले, “आम्हांला स्वप्ने पडली आहेत व त्यांचा अर्थ सांगणारा कोणी नाही.” योसेफ त्यांना म्हणाला, “अर्थ सांगणे देवाकडे आहे ना? आपापले स्वप्न मला सांगा.”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 त्यांनी उत्तर दिले, “काल रात्री आम्हा दोघांनाही स्वप्न पडले, पण आम्हाला त्यांचा अर्थ सांगणारा येथे कोणीच नाही.” यावर योसेफ म्हणाला, “स्वप्नांचा उलगडा करून सांगणे हे परमेश्वराकडूनच असते ना? स्वप्नात तुम्ही काय पाहिले ते सांगा.”

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 40:8

Následuj nás:

Reklamy


Reklamy