उत्पत्ती 40:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 दुसऱ्या दिवशी सकाळी योसेफ त्यांच्याकडे गेला. तेव्हा पाहा, ते त्यास दुःखी असलेले दिसले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 सकाळी योसेफ त्यांच्याकडे जाऊन पाहतो तेव्हा ते खिन्न दिसले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 दुसर्या दिवशी सकाळी जेव्हा योसेफ त्यांना भेटला, तेव्हा ते दोघेही खिन्न असल्याचे त्याच्या लक्षात आले. Viz kapitola |