उत्पत्ती 40:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 तेव्हा पहारेकऱ्यांच्या सरदाराने त्या दोघाही अपराध्यांना योसेफाच्या ताब्यात देऊन त्यांच्यावर लक्ष ठेवण्यास सांगितले. ते दोघे काही काळपर्यंत कैदेत राहिले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 गारद्यांच्या सरदाराने योसेफाला त्यांच्या तैनातीस दिले; व त्याने त्यांची सेवा केली; तेथे ते काही काळ अटकेत राहिले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 तुरुंगाच्या अधिकार्याने योसेफाला त्यांच्याकडे लक्ष देण्यास सांगितले आणि त्याने त्यांची देखरेख केली, काही काळ ते तुरुंगात राहिल्यानंतर, Viz kapitola |