उत्पत्ती 40:3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 आणि त्याने त्यांना पहारेकऱ्यांचा सरदाराच्या वाड्यात, योसेफ कैदेत होता त्या ठिकाणी, तुरुंगात टाकले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 तेव्हा त्याने त्यांना गारद्यांच्या सरदारांच्या वाड्यात कैदेत ठेवले; तेथेच योसेफही अटकेत होता. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 आणि त्याने त्या दोघांना सुरक्षादलाचा प्रमुख, याच्या वाड्यात म्हणजे जिथे योसेफ होता, त्याच वाड्यातील तुरुंगात टाकले. Viz kapitola |