Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 40:23 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

23 पण त्या प्यालेबरदाराला योसेफाची आठवण राहिली नाही. त्यास त्याचा विसर पडला.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

23 तथापि प्यालेबरदारांच्या नायकाने योसेफाचे स्मरण ठेवले नाही; तो त्याला विसरला.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

23 मुख्य प्यालेबरदाराला योसेफाचे स्मरण राहिले नाही; त्याला तो विसरला.

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 40:23

Následuj nás:

Reklamy


Reklamy