Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 40:21 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 त्याने प्यालेबरदाराची सुटका केली व त्यास पुन्हा पूर्वीप्रमाणे त्याच्या कामावर ठेवले; आणि प्यालेबरदाराने पुन्हा एकदा प्याला फारो राजाच्या हातात दिला.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 त्याने प्यालेबरदारांच्या नायकाला त्याच्या हुद्द्यावर पूर्ववत नेमले, आणि तो फारोच्या हाती प्याला देण्याचे काम करू लागला;

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 यावेळी त्याने मुख्य प्यालेबरदारला त्याच्या कामावर पुन्हा नेमले, तो फारोहच्या हाती पुन्हा प्याला देऊ लागला—

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 40:21

Následuj nás:

Reklamy


Reklamy