उत्पत्ती 40:18 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 योसेफाने उत्तर दिले, “तुझ्या स्वप्नाचा अर्थ मी उलगडून सांगतो, त्या तीन टोपल्या म्हणजे तीन दिवस आहेत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 योसेफाने उत्तर दिले, “ह्याचा अर्थ असा : त्या तीन टोपल्या म्हणजे तीन दिवस; Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 योसेफाने अर्थ सांगताना म्हटले, “या तीन टोपल्या म्हणजे तीन दिवस होत. Viz kapitola |