Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 40:16 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 स्वप्नाचा अर्थ चांगला आहे हे पाहून मुख्य आचाऱ्याने योसेफाला म्हटले, “मलाही एक स्वप्न पडले. आणि पाहा, माझ्या डोक्यावर भाकरीच्या तीन टोपल्या होत्या.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 स्वप्नाचा अर्थ चांगला आहे हे पाहून आचार्‍यांचा नायक योसेफाला म्हणाला, “मलाही असे स्वप्न पडले की, पांढर्‍या रोट्यांच्या तीन टोपल्या माझ्या डोक्यावर होत्या,

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 त्याच्या स्वप्नाचे उत्तर चांगले निघाले आहे हे पाहून, रोटी भाजणारा प्रमुख योसेफाला म्हणाला, “मला देखील एक स्वप्न पडले आहे: मला माझ्या डोक्यावर रोट्यांच्या तीन टोपल्या दिसल्या.

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 40:16

Následuj nás:

Reklamy


Reklamy