Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 40:15 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 कारण मला माझ्या इब्री लोकांच्या देशातून येथे पळवून आणले आहे. मी येथे तुरुंगात रहावे असा कोणाचा काहीच अपराध मी केला नाही.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 कारण इब्र्यांच्या देशाहून मला चोरून आणले आहे; आणि येथेही ह्या बंदिखान्यात टाकण्याजोगे मी काहीएक केलेले नाही.”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 कारण मला इब्री लोकांच्या देशातून येथे पळवून आणण्यात आले आणि अंधारकोठडीची शिक्षा मला मिळावी, असे मी काही केले नाही.”

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 40:15

Následuj nás:

Reklamy


Reklamy