उत्पत्ती 40:14 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 परंतु तुझे चांगले होईल तेव्हा माझी आठवण कर, व कृपा करून फारोला माझ्यासंबंधी सांगून मला या तुरुंगातून बाहेर काढ. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 मात्र तुझे बरे झाले म्हणजे माझे स्मरण अवश्य ठेव आणि माझ्यावर कृपा करून फारोकडे माझी गोष्ट काढून ह्या घरातून माझी सुटका कर. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 पण जेव्हा तुझ्याबरोबर सर्वकाही ठीक होईल, तेव्हा माझी आठवण ठेव आणि माझ्यावर कृपा दाखव, फारोहजवळ माझा उल्लेख कर आणि मला या तुरुंगातून बाहेर काढ. Viz kapitola |