उत्पत्ती 40:13 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 तीन दिवसानी फारो राजा तुझे मस्तक उंचावील व तुला पुन्हा तुझ्या पूर्वीच्या कामावर परत घेईल. तू आतापर्यंत फारोच्या प्यालेबरदाराचे जे काम करीत होतास तेव्हाच्या त्या पहिल्या रीतीप्रमाणे तू फारोचा प्याला त्याच्या हातात देशील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 तीन दिवसांच्या आत फारो तुझे शीर वर करून तुला तुझ्या हुद्द्यावर पूर्ववत नेमील आणि तू पूर्वीप्रमाणेच फारोचा प्यालेबरदार होऊन त्याच्या हाती प्याला देशील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 या तीन दिवसात फारोह तुला तुरुंगातून सोडून देईल आणि तू स्वतः परत राजाच्या हाती प्याला देशील, जसा तू आधी प्यालेबरदार म्हणून देत होता. Viz kapitola |