उत्पत्ती 40:11 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 फारो राजाचा प्याला माझ्या हातात होता. तेव्हा मी ती द्राक्षे घेतली आणि फारोच्या त्या प्याल्यात पिळली आणि द्राक्षरसाचा तो प्याला मी फारोच्या हातात दिला.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 आणि फारोचा प्याला माझ्या हातात होता; मी द्राक्षे घेऊन ती फारोच्या प्याल्यात पिळली व तो प्याला फारोच्या हाती दिला.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 माझ्या हातात फारोहचा प्याला होता, त्यात ती द्राक्षे पिळून मी रस काढला आणि तो प्याला फारोह राजाला प्यावयास दिला.” Viz kapitola |