उत्पत्ती 40:1 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 या गोष्टीनंतर असे झाले की, फारो राजाचा प्यालेबरदार म्हणजे राजाला द्राक्षरस देणारा आणि आचारी यांनी आपल्या धन्याचा, मिसराच्या राजाचा अपराध केला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 ह्यानंतर असे झाले की, मिसराच्या राजाचा प्यालेबरदार व आचारी ह्या दोघांनी आपला स्वामी मिसराचा राजा ह्याचा काही अपराध केला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 काही काळानंतर असे झाले की, इजिप्तच्या राजाचा रोटी भाजणारा व प्यालेबरदार यांनी त्यांच्या धन्याच्या, म्हणजे इजिप्तच्या राजाविरुद्ध अपराध केला. Viz kapitola |