उत्पत्ती 4:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 परमेश्वर काइनाला म्हणाला, “तू का रागावलास? तुझा चेहरा का उतरला आहे? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 तेव्हा परमेश्वर काइनाला म्हणाला, “तू का संतापलास? आणि तुझे तोंड का उतरले? Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 याहवेहने काईनला विचारले, “तू का संतापलास? तुझ्या चेहर्यावर निराशा का दिसते? Viz kapitola |