Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 4:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 हाबेलानेही आपल्या कळपातील प्रथम जन्मलेल्यांतून, आणि पुष्टातून अर्पण आणले. परमेश्वराने हाबेल आणि त्याचे अर्पण स्विकारले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 हाबेलानेही आपल्या कळपातील प्रथम जन्मलेल्यांतून म्हणजे त्यांच्यातल्या पुष्ट मेंढरांतून काही अर्पण आणले. परमेश्वराने हाबेल व त्याचे अर्पण ह्यांचा आदर केला;

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 हाबेलानेही आपल्या मेंढरातील प्रथम जन्मलेली धष्टपुष्ट मेंढरे आणून परमेश्वराला अर्पण केली. याहवेहने हाबेलाच्या अर्पणास प्रीतीने ग्रहण केले,

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 4:4

Následuj nás:

Reklamy


Reklamy