Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 4:20 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

20 आदाने याबालास जन्म दिला; तो तंबूत राहणाऱ्या व गुरेढोरे पाळणाऱ्या लोकांचा मूळपुरुष झाला.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

20 आदा हिला याबाल झाला; तो पाल देऊन राहणारे व गुरेढोरे पाळणारे ह्यांचा मूळ पुरुष झाला.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

20 आदाह हिला याबाल नावाचा पुत्र झाला. तो गुरे पाळणार्‍या व तंबू ठोकून राहणार्‍या लोकांचा मूळ पुरुष झाला.

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 4:20

Následuj nás:

Reklamy


Reklamy