उत्पत्ती 4:18 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 हनोखाला इराद झाला; इरादाला महूयाएल झाला महूयाएलास मथुशाएल झाला; आणि मथुशाएलास लामेख झाला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 हनोखाला इराद झाला; इरादाला महूयाएल झाला; महूयाएलास मथुशाएल झाला आणि मथुशाएलास लामेख झाला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 हनोखपासून ईराद झाला आणि ईराद हा महूयाएलचा पिता, महूयाएल हा मथुशाएलचा पिता, मथुशाएल हा लामेखाचा पिता होता. Viz kapitola |