उत्पत्ती 4:16 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 काइन परमेश्वरासमोरून निघून गेला आणि एदेनाच्या पूर्वेस नोद प्रदेशात जाऊन राहिला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 काइन परमेश्वरापुढून निघाला आणि एदेनाच्या पूर्वेस नोद देशात वस्ती करून राहिला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 मग काईन याहवेहच्या समक्षतेतून निघून गेला आणि एदेन बागेच्या पूर्वेस असलेल्या नोद नावाच्या देशात वस्ती करून राहिला. Viz kapitola |