उत्पत्ती 4:12 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 जेव्हा तू जमिनीची मशागत करशील तेव्हा ती आपले सत्व यापुढे तुला देणार नाही. पृथ्वीवर तू भटकत राहशील व निर्वासित होशील.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 तू जमिनीची मशागत करशील तेव्हा ती ह्यापुढे तुला आपले सत्त्व देणार नाही, तू पृथ्वीवर परागंदा व भटकणारा होशील.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 त्या भूमीवर तू कष्ट केलेस तरी ती तुला उपज देणार नाही. तू बेचैन असा पृथ्वीवर भटकशील.” Viz kapitola |