उत्पत्ती 4:11 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 तर आता तुझ्या हातून तुझ्या भावाचे पडलेले रक्त स्विकारण्यास ज्या जमिनीने आपले तोंड उघडले आहे, तिचा तुला शाप आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 तर आता तुझ्या हातून तुझ्या भावाचे पडलेले रक्त प्राशन करण्यास ज्या भूमीने तोंड उघडले आहे, तिचा तुला शाप आहे; Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 ज्या भूमीने तुझ्या भावाचे रक्त स्वीकारण्यास आपले मुख उघडले आहे, त्या भूमीतून तुला हद्दपार करण्यात आले आहे आणि तू शापित आहेस. Viz kapitola |