Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 4:1 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 मनुष्याने त्याची पत्नी हव्वा हिच्यासोबत वैवाहिक संबंध केला. ती गर्भवती झाली आणि तिने काइनाला जन्म दिला. तेव्हा ती म्हणाली, परमेश्वराच्या साहाय्याने मला पुरुषसंतान लाभले आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 आदामाने आपली स्त्री हव्वा हिला जाणले; ती गर्भवती होऊन तिने काइनाला जन्म दिला; ती म्हणाली, “परमेश्वराच्या साहाय्याने मला पुरुषसंतान लाभले आहे.”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 मग आदामाने आपली पत्नी हव्वा हिच्याशी प्रीती संबंध केला, तेव्हा ती गर्भवती झाली आणि तिने काईन नावाच्या मुलाला जन्म दिला. ती म्हणाली, “याहवेहच्या साहाय्याने मी एका पुरुषाला प्राप्त केले आहे.”

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 4:1

Následuj nás:

Reklamy


Reklamy