उत्पत्ती 39:23 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 तुरुंगाचा अधिकारी त्याच्या हाताखालील कोणत्याही कामाबद्दल काळजी करीत नसे. कारण परमेश्वर त्याच्याबरोबर होता. तो जे काही करी, त्यामध्ये परमेश्वर देव त्यास यश देई. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 त्याच्या स्वाधीन जे काही होते त्याकडे बंदिशाळेचा अधिकारी पाहत नसे, कारण परमेश्वर योसेफाबरोबर होता आणि जे काही तो हाती घेई ते परमेश्वर यशस्वी करी. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 त्यानंतर तुरुंगाच्या अधिकार्याला कसलीच काळजी उरली नाही, कारण याहवेह योसेफाबरोबर होते आणि तो जे काही करत असे त्यामध्ये ते त्याला यश देत. Viz kapitola |