उत्पत्ती 39:21 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 परंतु परमेश्वर देव योसेफाबरोबर होता, आणि त्याने त्यास कराराची सत्यता दाखवली. त्याने तुरुंगाच्या अधिकाऱ्याची त्याच्यावर कृपादृष्टी होईल असे केले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 तथापि परमेश्वर योसेफाबरोबर असून त्याने त्याच्यावर दया केली, आणि त्या बंदिशाळेच्या अधिकार्याची त्याच्यावर कृपादृष्टी होईल असे केले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 याहवेह योसेफाबरोबर होते आणि तुरुंगाच्या अधिकार्याची कृपादृष्टी त्याच्यावर बसेल असे त्यांनी केले. Viz kapitola |