उत्पत्ती 39:2 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 परमेश्वर देव योसेफाबरोबर होता. तो यशस्वी पुरुष होता. तो आपल्या मिसरी धन्याच्या घरी राहत असे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 परमेश्वर योसेफाबरोबर असल्याकारणाने तो यशस्वी पुरुष झाला; तो आपल्या मिसरी धन्याच्या घरी असे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 याहवेह योसेफाबरोबर होते, म्हणून तो सफल व्यक्ती बनला आणि तो इजिप्तच्या धन्याच्या घरी राहत असे. Viz kapitola |