Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 39:19 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 आणि असे झाले की, त्याच्या धन्याने पत्नीचे बोलणे ऐकले, ती त्यास म्हणाली की, “तुझ्या सेवकाने माझ्याशी असे वर्तन केले,” तो खूप संतापला.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 “आपल्या गुलामाने माझ्याशी असे वर्तन केले,” हे आपल्या बायकोचे बोलणे जेव्हा त्याच्या धन्याने ऐकले तेव्हा त्याचा राग भडकला.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 “तुमचा गुलाम माझ्याशी असा वागला.” असे म्हणून पत्नीने सांगितलेला वृतांत ऐकताच त्याचा धनी रागाने बेभान झाला.

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 39:19

Následuj nás:

Reklamy


Reklamy