उत्पत्ती 39:17 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 नंतर तिने त्यास सांगितले. ती म्हणाली, “तुम्ही हा जो इब्री घरी आणून ठेवला आहे त्याने माझ्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 तो आल्यावर तिने त्याला असे सांगितले की, “जो इब्री दास आपण आपल्या घरात आणला आहे तो माझी अब्रू घेण्यास माझ्याकडे आला होता. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 नंतर तिने त्याला आपली कथा सांगितली: “जो इब्री गुलाम तुम्ही इकडे आणला आहे, त्याने माझ्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. Viz kapitola |