उत्पत्ती 39:10 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 ती दररोज योसेफाबरोबर तेच बोलत असे, परंतु त्याने तिच्याबरोबर निजण्यास व प्रेम करण्यास नकार दिला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 तरी ती रोज रोज योसेफाशी बोलत असताही तिच्यापाशी निजायला किंवा तिच्याजवळ जायला तो तिचे ऐकेना. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 ती दिवसेंदिवस योसेफाला आग्रह करीत असली तरी त्याने तिच्यासोबत निजण्यास किंवा तिच्या सहवासात असण्याचे नाकारले. Viz kapitola |