उत्पत्ती 39:1 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 योसेफाला खाली मिसरात आणले. फारो राजाचा एक मिसरी अधिकारी, संरक्षक दलाचा सरदार पोटीफर, याने त्यास इश्माएली लोकांकडून विकत घेतले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 इकडे योसेफाला मिसरात नेले तेव्हा ज्या इश्माएली लोकांनी त्याला तेथे नेले होते त्यांच्यापासून त्याला पोटीफर नावाच्या एका मिसर्याने विकत घेतले; तो फारोचा एक अंमलदार असून गारद्यांचा सरदार होता. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 इकडे योसेफाला इजिप्तमध्ये आणले. फारोह अंमलदार व अंगरक्षकांचा प्रमुख पोटीफराने इश्माएली लोकांपासून योसेफास विकत घेतले. Viz kapitola |