उत्पत्ती 38:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 ती मुले आपली होणार नाहीत, हे ओनानला माहीत होते. म्हणून जेव्हा तो त्याच्या भावाच्या पत्नीशी प्रेम करत असे, तेव्हा तो आपले वीर्य बाहेर जमिनीवर पाडत असे, यासाठी की त्यास त्याच्या भावासाठी मूल होऊ नये. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 पण ओनान ह्याला ठाऊक होते की संतती झाली तर ती आपली होणार नाही म्हणून तो आपल्या भावजयीपाशी जाई तेव्हा आपले वीर्य जमिनीवर पाडी; हेतू हाच की, आपल्या भावाला आपले बीज देऊ नये. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 ओनानला हे ठाऊक होते की संतती झाली तर ती आपली होणार नाही म्हणून ज्यावेळी तो तिच्याशी समागम करी, त्यावेळी तो आपले वीर्य जमिनीवर पाडी, यासाठी की त्याच्यापासून भावाला संतती होऊ नये. Viz kapitola |