उत्पत्ती 38:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 परंतु यहूदाचा प्रथम जन्मलेला मुलगा एर हा परमेश्वराच्या दृष्टीने दुष्ट होता. परमेश्वराने त्यास ठार मारले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 पण यहूदाचा पहिला मुलगा एर हा परमेश्वराच्या दृष्टीने दुष्ट होता म्हणून परमेश्वराने त्याला मारून टाकले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 परंतु यहूदाहचा ज्येष्ठपुत्र एर, याहवेहच्या नजरेत एक दुष्ट मनुष्य होता म्हणून याहवेहने त्याला ठार मारले. Viz kapitola |