उत्पत्ती 38:30 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी30 त्यानंतर त्याचा भाऊ, ज्याच्या हाताला लाल धागा बांधलेला होता, तो बाहेर आला आणि त्याचे नाव जेरह असे ठेवले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)30 मग ज्याच्या हाताला लाल सूत बांधले होते तो त्याचा भाऊ बाहेर पडला आणि त्याचे नाव ‘जेरह’ ठेवले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती30 यानंतर लवकरच मनगटावर शेंदरी दोरा असलेले मूल जन्मले आणि त्याचे नावे जेरह असे ठेवण्यात आले. Viz kapitola |