Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 38:28 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

28 प्रसुतीच्या वेळी एका बाळाचा हात बाहेर आला. तेव्हा दाईने त्याच्या हाताला लाल धागा बांधला व ती म्हणाली, “हा आधी जन्मला.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

28 तिला वेणा होत असता, एका बालकाचा हात बाहेर आला तेव्हा सुइणीने त्याच्या हाताला लाल सूत बांधून म्हटले, “पहिला हा बाहेर पडला.”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

28 त्यांचा जन्म होत असताना, एका मुलाने प्रथम हात बाहेर काढला, त्याच्या मनगटावर सुइणीने शेंदरी रंगाचा दोरा बांधला व ती म्हणाली, “हा प्रथम जन्माला आला.”

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 38:28

Následuj nás:

Reklamy


Reklamy