Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 38:26 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

26 यहूदाने त्या वस्तू ओळखल्या आणि तो म्हणाला, “माझ्यापेक्षा ती अधिक नीतिमान आहे. कारण मी तिला वचन दिल्यानुसार माझा मुलगा शेला याला ती पत्नी म्हणून दिली नाही.” त्यानंतर त्याने तिच्याशी पुन्हा शरीरसंबंध केला नाही.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

26 यहूदाने त्या ओळखून म्हटले, “ती माझ्यापेक्षा अधिक नीतिमान आहे; कारण मी आपला मुलगा शेला तिला नवरा करून दिला नाही.” ह्यापुढे त्याने कधी तिच्याशी शरीरसंबंध केला नाही.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

26 यहूदाहने त्या वस्तूंना ओळखले आणि म्हटले, “माझ्यापेक्षा ती अधिक नीतिमान आहे, कारण माझा पुत्र शेलाह तिला पती म्हणून दिला नाही.” यानंतर त्याने कधीही तिच्याशी शरीरसंबंध ठेवला नाही.

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 38:26

Následuj nás:

Reklamy


Reklamy