उत्पत्ती 38:22 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 तेव्हा यहूदाचा मित्र त्याच्याकडे परत गेला व म्हणाला, “ती वेश्या मला काही सापडली नाही, तेथे राहणारे लोक म्हणाले की, ‘तेथे कोणीही वेश्या कधीच नव्हती.’” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 मग तो यहूदाकडे परत जाऊन म्हणाला, “मला काही ती सापडली नाही; तेथले लोकही म्हणाले की येथे कोणी वेश्या नव्हती.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 तेव्हा तो यहूदाहकडे परत गेला आणि त्याने त्याला सांगितले, “मला ती कुठेच सापडली नाही, तसेच तेथील लोकांनी सांगितले की आमच्या गावात कोणी देवदासी राहत नाही.” Viz kapitola |