उत्पत्ती 38:20 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 यहूदाने आपला मित्र अदुल्लामकर ह्याला आपल्या कळपातील करडू घेऊन त्या स्त्रीला तारण म्हणून दिलेल्या वस्तू आणावयास पाठवले, परंतु त्यास ती सापडली नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 मग त्या स्त्रीपासून आपले हडप आणण्यासाठी आपला मित्र अदुल्लामकर ह्याच्या हाती यहूदाने एक करडू पाठवले; पण त्याला ती कोठे सापडली नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 यहूदाहने आपला अदुल्लामी मित्र हीरा, याला तिच्याकडे कोवळी शेळी घेऊन जाण्यास आणि तिला दिलेल्या गहाण वस्तू परत आणण्यात सांगितले; पण हीराला ती सापडली नाही. Viz kapitola |