Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 38:19 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 ती उठली आणि निघून गेली. तिने आपला बुरखा काढून टाकला आणि आपली विधवेची वस्त्रे घातली.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 तेथून ती निघून गेली आणि आपला बुरखा काढून आपली वैधव्यवस्त्रे पुन्हा ल्याली.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 यानंतर तिने वैधव्यदशेतील आपले कपडे पुन्हा धारण केले.

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 38:19

Následuj nás:

Reklamy


Reklamy