Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 38:15 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 यहूदाने तिला पाहिले, परंतु ती एक वेश्या असावी असे त्यास वाटले. तिने आपले तोंड झाकले होते.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 यहूदाने तिला पाहिले तेव्हा त्याला वाटले, ‘ही कोणी वेश्या असावी,’ कारण तिने आपले तोंड झाकले होते.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 तिथून जाताना यहूदाहने तिला पाहिले आणि तिच्या तोंडावर बुरखा असल्यामुळे त्याला वाटले की ती एक वेश्या आहे,

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 38:15

Následuj nás:

Reklamy


Reklamy