Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 38:11 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 मग यहूदा आपली सून तामार हिला म्हणाला, “माझा मुलगा शेला लग्नाच्या वयाचा होईपर्यंत तू तुझ्या वडिलाच्या घरी जाऊन तेथे विधवा म्हणून राहा.” कारण त्याने विचार केला, “नाही तर, तोसुद्धा आपल्या दोन भावांप्रमाणे मरून जाईल.” मग तामार आपल्या वडिलाच्या घरी जाऊन राहिली.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 यहूदा आपली सून तामार हिला म्हणाला, “माझा मुलगा शेला वयात येईपर्यंत आपल्या बापाच्या घरी वैधव्यदशेत राहा.” त्याला वाटले की शेलाही आपल्या मुलांप्रमाणे मरायचा. मग तामार आपल्या बापाच्या घरी जाऊन राहिली.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 यहूदाह आपली सून तामारला म्हणाला, “माझा पुत्र शेलाहचे विवाहाचे वय होईपर्यंत तू तुझ्या वडिलांच्या घरात विधवा म्हणून राहा.” यहूदाहला भीती वाटत होती की हा मुलगाही आपल्या भावांप्रमाणे मरेल. मग तामार तिच्या वडिलांच्या घरी गेली.

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 38:11

Následuj nás:

Reklamy


Reklamy