उत्पत्ती 38:1 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 त्याच सुमारास यहूदा आपल्या भावांना सोडून अदुल्लाम नगरातील हिरा नावाच्या मनुष्याबरोबर त्याच्या घरी रहावयास गेला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 ह्या सुमारास यहूदा आपल्या भावांना सोडून खालच्या प्रदेशात गेला आणि अदुल्लामकर हीरा नावाच्या मनुष्याच्या घरी जाऊन राहिला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 याच सुमारास यहूदाह आपल्या भावांना सोडून अदुल्लाम येथे आला आणि हीरा नावाच्या एका मनुष्याबरोबर राहू लागला. Viz kapitola |