Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 37:32 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

32 नंतर तो झगा आणून, आपल्या बापाला दाखवून ते म्हणाले, “आम्हांला हा सापडला. हा झगा तुमच्या मुलाचा आहे की काय तो पाहा.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

32 आणि त्यांनी तो पायघोळ झगा पाठवून दिला; तो त्यांनी आपल्या बापाकडे आणून म्हटले की, “हा आम्हांला सापडला; हा आपल्या मुलाचा झगा आहे काय ते ओळखा.”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

32 तो झगा त्यांनी आपल्या वडिलांकडे आणून म्हटले, “हा झगा आम्हास सापडला आहे; हा तुमच्या मुलाचा झगा आहे की नाही ते पाहा!”

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 37:32

Následuj nás:

Reklamy


Reklamy