उत्पत्ती 37:31 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी31 त्यांनी एक बकरा मारला आणि योसेफाचा झगा त्या रक्तात बुडवला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)31 मग त्यांनी योसेफाचा झगा घेतला व एक बकरा मारून तो झगा त्याच्या रक्तात भिजवला; Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती31 मग त्यांनी योसेफाचा झगा घेतला, एक बोकड मारला आणि त्याच्या रक्तात तो झगा बुडवला. Viz kapitola |