Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 37:30 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

30 तो भावांकडे येऊन म्हणाला, “मुलगा कोठे आहे? आणि मी, आता मी कोठे जाऊ?”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

30 तो आपल्या भावांकडे परत येऊन म्हणाला, “मुलगा तर नाही; आता मी कोठे जाऊ?”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

30 तो रडत आपल्या भावांना म्हणाला, “मुलगा विहिरीत नाही; आता मी कुठे जाऊ?”

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 37:30

Následuj nás:

Reklamy


Reklamy