उत्पत्ती 37:29 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 रऊबेन त्या खड्ड्याकडे परत गेला, तेव्हा पाहा, त्यामध्ये त्यास योसेफ दिसला नाही. त्याने आपली वस्त्रे फाडली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 रऊबेन खड्ड्याकडे परत येऊन पाहतो तर योसेफ खाड्ड्यात नाही, म्हणून त्याने आपली वस्त्रे फाडली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 जेव्हा रऊबेन त्या विहिरीजवळ परत आला आणि योसेफ विहिरीत नाही हे पाहून त्याने आपली वस्त्रे फाडली. Viz kapitola |