उत्पत्ती 37:26 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 तेव्हा यहूदा त्याच्या भावांना म्हणाला, “आपल्या भावाला ठार मारून आणि त्याचा खून लपवून ठेवून आपल्याला काय फायदा? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 तेव्हा यहूदा आपल्या भावांना म्हणाला, “आपण आपल्या भावाला ठार मारून त्याचा खून लपवला तर काय लाभ? Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 तेव्हा यहूदाह आपल्या भावांना म्हणाला, “आपल्या भावाला मारून त्याचा रक्तपात झाकून आपल्याला काय फायदा? Viz kapitola |