उत्पत्ती 37:24 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 नंतर त्यांनी त्यास एका खोल खड्ड्यात टाकून दिले. तो खड्डा रिकामा होता, त्यामध्ये पाणी नव्हते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 आणि त्याला धरून खड्ड्यात टाकून दिले; तो खड्डा कोरडा होता, त्यात पाणी नव्हते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 आणि त्याला एका कोरड्या विहिरीत फेकून दिले, ती विहीर रिकामी होती, तिच्यात पाणी नव्हते. Viz kapitola |