उत्पत्ती 37:23 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 योसेफ त्याच्या भावांजवळ येऊन पोहचला तेव्हा त्यांनी त्याचा सुंदर झगा काढून घेतला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 योसेफ आपल्या भावांजवळ पोहचला, तेव्हा त्याच्या अंगात पायघोळ झगा होता. तो त्यांनी काढून घेतला, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 योसेफ त्यांच्याजवळ आला तेव्हा त्यांनी त्याचा झगा—जो गडद रंगाचा, सुशोभित होता—ओढून काढला, Viz kapitola |