उत्पत्ती 37:18 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 त्याच्या भावांनी योसेफाला दुरून येताना पाहिले आणि कट करून त्यास ठार मारण्याचे ठरवले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 त्यांनी त्याला दुरून पाहिले तेव्हा तो त्यांच्याजवळ येऊन पोहचण्यापूर्वी, त्याला मारून टाकण्याचा त्यांनी कट केला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 त्याच्या भावांनी त्याला दुरून येताना पाहिले आणि तो पोहोचण्या आधी त्याला जिवे मारण्याचा कट रचला. Viz kapitola |